राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
Narendra Modi address at adampur airbase : नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सकाळी पंजाबमधील आदमपूर एअरबेसवर जाऊन जवानांशी संवाद साधला. त्यांचं भरभरून कौतुक केलं आहे. ...
Anushka Sharma And Virat Kohli : अनुष्का शर्मा आणि विराट कोहली प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात गेले होते. तिथे अनुष्का शर्मा भावुक झालेली पाहायला मिळाली. ...