
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

अहिल्यानगर :Elections Results: नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
Newasa Nagar Panchayat Results: नेवासा नगरपंचायत निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने नगराध्यक्षपद राखले. तर शंकरराव गडाख यांच्या क्रांतिकारी शेतकरी कामगार पक्षानेही ताकद दाखवली आहे. ...

सिंधुदूर्ग :दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
Vengurla Local Body Election Result 2025 : सकाळी १० वाजल्यापासून वेंगुर्ला तहसील कार्यालयात मतमोजणी सुरू झाली. त्यात सुरुवातीपासून भाजपा उमेदवारांनी आघाडी घेतली होती. ...

व्यापार :'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
US Visa Crisis : अमेरिकेत काम करणाऱ्या परदेशी व्यावसायिकांना परत येण्यासाठी जेव्हा जेव्हा देश सोडावा लागतो तेव्हा त्यांच्या देशातील अमेरिकन दूतावासाकडून व्हिसा स्टॅम्पिंग घेणे आवश्यक असते. मात्र, ही प्रक्रिया आता अवघड झाली आहे. ...

आंतरराष्ट्रीय :इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
इराणच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, मिसाइल प्रोग्रामच्या पार्श्वभूमीवर इराणवर हल्ला व्हावा, अशी खुद्द डोनाल्ट ट्रम्प यांचीही इच्छा आहे... ...

आंतरराष्ट्रीय :अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
जोहान्सबर्ग: दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमध्ये रविवारी सकाळी गोळीबाराची एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे. येथील एका टाउनशिप परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी ... ...

क्राइम :Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, काय घडलं?
एका नवविवाहित जोडप्याच्या आयुष्याचा शेवट अत्यंत वेदनादायक पद्धतीने झाला आहे. ...

महाराष्ट्र :फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
Akkalkot Local Body Election Result 2025: सोलापूर येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात सर्व नगरपरिषदेत भाजपाने निवडणूक लढवल्या आहेत. अक्कलकोट येथे भाजपा कार्यकर्त्यांनी विजयाचे बॅनर शहरात लावले आहे. ...

महाराष्ट्र :Election Result 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
Maharashtra Nagar Parishad Election Result 2025 : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच भाजपने तीन ठिकाणच्या नगर परिषदांची सत्ता मिळवत विजयाचा गुलाल उधळला. ...

राष्ट्रीय :BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
Agniveer BSF: माजी अग्निवीरांसाठी केंद्र सरकारकडून मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. ...

व्यापार :घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
SBI Home Loan : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने यंदा रेपो रेटमध्ये १.२५ टक्क्यांची मोठी कपात केल्याने सर्वसामान्यांसाठी कर्जे स्वस्त झाली आहेत. याचाच फायदा घेत स्टेट बँक ऑफ इंडियाने आपले व्याजदर कमी केले असून आता केवळ ७.२५ टक्क्यांपासून होम लोन उपलब्ध करून ...

क्राइम :नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. विम्याचे पैसे हडपण्यासाठी मुलांनी आपल्याच वडिलांची हत्या केली. ...
