दुर्दैवाने माझ्या बहिणीने आमचं ऐकलं नाही. इन्स्टावरील फॉलोअर्स कमी होण्याच्या चिंतेत ती इतकी निराश झाली की तिने कायमचं हे जग सोडले असं तिच्या बहिणीनं सांगितले. ...
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री आणि बुधवारी दिवसभर तब्बल पाच उच्चस्तरीय बैठकी घेतल्यामुळे पाकिस्तानला धडा शिकवण्याची वेळ येऊन ठेपल्याची चर्चा सुरू झाली आहे. भारतात यापूर्वी पहलगामपेक्षाही भीषण द ...
फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता यांनी बुधवारी सकाळी वर्षा बंगल्यावर जाऊन विधिवत पूजा केली. यावेळी त्यांच्या कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. ...
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पूर्वसंध्येलाच २१ एप्रिल रोजी जालना येथील आदर्श संजयराव राऊत आणि त्याचे आई-वडील हे पहलगाम येथील हॉटेलमध्ये मुक्कामासाठी गेले होते. ...
पोलिसांवर अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे मुख्य सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी सांगितल्यावर न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठाने एसआयटीवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. ...
मुंबई मंडळाच्या रेल्वे समितीची बैठक बुधवारी मध्य रेल्वे मुख्यालयात झाली. महामुंबईसह नाशिक, मावळ येथील राज्यसभा, लोकसभेतील खासदारांना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले होते. ...