young woman call uncle at 12 o clock at night marathi jokes | Marathi Jokes: तुम्हावर केली मी मर्जी बहाल...; रात्री १२ वाजता काकांना मधाळ आवाजात तरुणीचा कॉल

Marathi Jokes: तुम्हावर केली मी मर्जी बहाल...; रात्री १२ वाजता काकांना मधाळ आवाजात तरुणीचा कॉल

काकांना रात्री १२ वाजता एक फोन येतो..

काका- हॅलो...

समोरून तरुणीचा अगदी मधाळ आवाज..

तरुणी- तुम्हावर केली मी मर्जी बहाल...

काका (आनंदात)- कोण आहात आपण..?

तरुणी- नका सोडून जाऊ रंग महाल...

आता काकांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते..

काका- तू खरंच माझी होशील..?

तरुणी- या गाण्याला तुमची कॉलर ट्यून बनवण्यासाठी १ दाबा...
 

Web Title: young woman call uncle at 12 o clock at night marathi jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.