Marathi Jokes: तुम्हावर केली मी मर्जी बहाल...; रात्री १२ वाजता काकांना मधाळ आवाजात तरुणीचा कॉल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 08:00 IST2021-04-13T08:00:00+5:302021-04-13T08:00:02+5:30
Marathi Jokes: तरुणीच्या मादक आवाजावर काका अवघ्या काही सेकंदात फिदा

Marathi Jokes: तुम्हावर केली मी मर्जी बहाल...; रात्री १२ वाजता काकांना मधाळ आवाजात तरुणीचा कॉल
काकांना रात्री १२ वाजता एक फोन येतो..
काका- हॅलो...
समोरून तरुणीचा अगदी मधाळ आवाज..
तरुणी- तुम्हावर केली मी मर्जी बहाल...
काका (आनंदात)- कोण आहात आपण..?
तरुणी- नका सोडून जाऊ रंग महाल...
आता काकांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते..
काका- तू खरंच माझी होशील..?
तरुणी- या गाण्याला तुमची कॉलर ट्यून बनवण्यासाठी १ दाबा...