Marathi Jokes: नवऱ्यानं सांगितली भन्नाट गोष्ट; बायकोला एकाच वेळी आनंद अन् दु:खाचा अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2021 15:04 IST2021-01-04T15:04:32+5:302021-01-04T15:04:55+5:30
Marathi Jokes: नवऱ्याच्या उत्तरानं बायकोची बोलती बंद

Marathi Jokes: नवऱ्यानं सांगितली भन्नाट गोष्ट; बायकोला एकाच वेळी आनंद अन् दु:खाचा अनुभव
पत्नी (लाडात)- अहो, ऐका ना..
पती- बोल..
पत्नी- मला अशी एखादी गोष्ट सांगा, ज्यानं मला आनंद होईल आणि थोडं वाईटही वाटलं..
पती- तू माझं सर्वस्व आहेस.. माझं आयुष्य आहेस...
पत्नी- अय्या हो...?
पती- तू माझं आयुष्य आहेस आणि काय उपयोग अशा आयुष्याच्या.. अरे थू असल्या आयुष्यावर..