Marathi Jokes: घर आनंदी ठेवण्यासाठी महिलेचा अजब उपाय; ऐकून पंडितजी बेशुद्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2021 18:54 IST2021-01-29T18:53:54+5:302021-01-29T18:54:08+5:30
Marathi Jokes: महिला करत असलेला उपाय ऐकून पंडितजींना धक्का

Marathi Jokes: घर आनंदी ठेवण्यासाठी महिलेचा अजब उपाय; ऐकून पंडितजी बेशुद्ध
घर आनंदी, हसतंखेळतं राहण्यासाठी एका महिलेनं पंडितजींना उपाय विचारला.
पंडितजी- पहिली पोळी गायीला खायला द्या.. अन् शेवटची पोळी कुत्र्याला द्या..
महिला- पंडितजी, मी आताही हेच करतेय.. पहिली पोळी मी खाते आणि शेवटची नवऱ्याला देते..
महिला करत असलेला उपाय ऐकून पंडितजी बेशुद्ध पडले...