Woman complains that her husband talks in sleep marathi jokes | Marathi Jokes: नवरा झोपेत बोलत असल्याची तक्रार घेऊन गेली महिला; डॉक्टरांनी दिला भन्नाट सल्ला

Marathi Jokes: नवरा झोपेत बोलत असल्याची तक्रार घेऊन गेली महिला; डॉक्टरांनी दिला भन्नाट सल्ला

महिला: डॉक्टर साहेब, माझे पती रात्री झोपेत बोलू लागले आहेत.. काय करू..?

डॉक्टर- त्यांना दिवसा बोलण्याची संधी द्या..
 

Web Title: Woman complains that her husband talks in sleep marathi jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.