Marathi Jokes: नवरा झोपेत बोलत असल्याची तक्रार घेऊन गेली महिला; डॉक्टरांनी दिला भन्नाट सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 17:01 IST2021-03-04T17:01:25+5:302021-03-04T17:01:51+5:30
Marathi Jokes: डॉक्टरांच्या सल्ल्यानं महिलेची बोलती बंद

Marathi Jokes: नवरा झोपेत बोलत असल्याची तक्रार घेऊन गेली महिला; डॉक्टरांनी दिला भन्नाट सल्ला
महिला: डॉक्टर साहेब, माझे पती रात्री झोपेत बोलू लागले आहेत.. काय करू..?
डॉक्टर- त्यांना दिवसा बोलण्याची संधी द्या..