Wife threatens husband to commit suicide funny marathi jokes | Marathi Jokes: नवऱ्यासोबतच्या भांडणानंतर बायकोनं दिली आत्महत्येची धमकी; पण...

Marathi Jokes: नवऱ्यासोबतच्या भांडणानंतर बायकोनं दिली आत्महत्येची धमकी; पण...

पती-पत्नीमध्ये कडाक्याचं भांडण झालं...

पत्नी- मी माहेरी निघून जाईन..

पती- अरे वा, भाग्य आमचं...

पत्नी- मग तुम्हाला त्रास देणारं कोणी नसेल..

पती- अरे वा, भाग्य आमचं...

पत्नी- मी आत्महत्या करेन...

पती- अरे वा, भाग्य आमचं...

पत्नी- मग तुम्ही माझी आठवण काढून अश्रू ढाळत बसाल..

पती- अरे वा, भाग्य आमचं...

पत्नी- जा तुम्ही.. सगळंच ऐकून तुम्ही भाग्य आमचं म्हणताय.. मग मी आत्महत्याच करत नाही.. 

पती- अरेरे... दुर्दैव आमचं...

Web Title: Wife threatens husband to commit suicide funny marathi jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.