Marathi Jokes: नवऱ्यासोबतच्या भांडणानंतर बायकोनं दिली आत्महत्येची धमकी; पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2020 10:57 IST2020-11-22T11:07:32+5:302020-11-23T10:57:43+5:30
Marathi Jokes: बायकोनं आत्महत्येची धमकीच मागे घेतली

Marathi Jokes: नवऱ्यासोबतच्या भांडणानंतर बायकोनं दिली आत्महत्येची धमकी; पण...
पती-पत्नीमध्ये कडाक्याचं भांडण झालं...
पत्नी- मी माहेरी निघून जाईन..
पती- अरे वा, भाग्य आमचं...
पत्नी- मग तुम्हाला त्रास देणारं कोणी नसेल..
पती- अरे वा, भाग्य आमचं...
पत्नी- मी आत्महत्या करेन...
पती- अरे वा, भाग्य आमचं...
पत्नी- मग तुम्ही माझी आठवण काढून अश्रू ढाळत बसाल..
पती- अरे वा, भाग्य आमचं...
पत्नी- जा तुम्ही.. सगळंच ऐकून तुम्ही भाग्य आमचं म्हणताय.. मग मी आत्महत्याच करत नाही..
पती- अरेरे... दुर्दैव आमचं...