Marathi Jokes: बायको नवऱ्यासाठी बंदूक खरेदी करायला गेली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2021 21:22 IST2021-01-22T21:22:44+5:302021-01-22T21:22:58+5:30
Marathi Jokes: दुकानदारानं महिलेकडे नवऱ्याची आवडनिवड विचारली

Marathi Jokes: बायको नवऱ्यासाठी बंदूक खरेदी करायला गेली अन्...
एक महिला बंदुकीच्या दुकानात गेली...
महिला- मला माझ्या नवऱ्यासाठी एक बंदूक खरेदी करायची आहे..
दुकानदार- मला तुमच्या पतीच्या आवडीबद्दल सांगा.. त्यांना कोणता ब्रँड आवडतो..?
महिला- ब्रँडचं काय करायचं आहे.. कोणतीही बंदूक चालेल.. फक्त तो एका गोळीत मेला पाहिजे...