wife gives solution to husband after dispute marathi jokes | Marathi Jokes: भांडण मिटवण्यासाठी बायकोनं दिला 'जबरदस्त' प्रस्ताव; नवऱ्यानं मारला कपाळावर हात

Marathi Jokes: भांडण मिटवण्यासाठी बायकोनं दिला 'जबरदस्त' प्रस्ताव; नवऱ्यानं मारला कपाळावर हात

पती-पत्नीमध्ये भांडण झालं...

अर्धा दिवस निघून गेला.. कोणीच कोणाशी बोलेना.. 

घरात पूर्ण शांतता.. पत्नी पतीजवळ गेली..

पती- थोडं तुम्ही समजून घ्या.. थोडं मी समजून घेते...

पती- बरं.. नेमकं काय करायचं..?

पत्नी- तुम्ही माफी मागा.. मी माफ करते..
 

Web Title: wife gives solution to husband after dispute marathi jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.