Marathi Jokes: पाठवणीवेळी मुली का रडतात..? वाचा विवाहितेनं दिलेलं धम्माल उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 09:00 IST2021-02-11T08:59:44+5:302021-02-11T09:00:01+5:30
Marathi Jokes: पाठवणीवेळी मुली का रडतात..?

Marathi Jokes: पाठवणीवेळी मुली का रडतात..? वाचा विवाहितेनं दिलेलं धम्माल उत्तर
गण्या- पाठवणीवेळी मुली इतक्या रडतात का...?
पत्नी- तुम्हाला तुमचं घर सोडून नव्या घरी जायचं असेल.. तिथे जाऊन भांडी घासायची असतील.. तर तुम्हाला आनंद होईल का..? वाईट तर वाटणारच ना..