Marathi Jokes: तुमचा मुलगा आमच्याकडे आहे, २५ हजार घेऊन या; खुद्द पोलीस फोन करतात तेव्हा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 08:35 IST2021-04-09T08:33:59+5:302021-04-09T08:35:31+5:30
खुद्द पोलीसच मुलाच्या आईला २५ हजार घेऊन यायला सांगतात तेव्हा...

Marathi Jokes: तुमचा मुलगा आमच्याकडे आहे, २५ हजार घेऊन या; खुद्द पोलीस फोन करतात तेव्हा...
एका महिलेला फोन आला..
तुमचा मुलगा आमच्याकडे आहे.. २५ हजार घेऊन या..
महिला (धीर एकवटून)- मी पोलिसांना फोन करेन..
समोरची व्यक्ती- आम्ही पोलीसच आहोत... तुमच्या मुलाचं अपहरण झालं नाहीए.. वाहतुकीचे नियम मोडल्यानं दंड झालाय..