Marathi Jokes: ...अन् प्रेमपत्र वाचून मुलीला अश्रू अनावर; कारण वाचून व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2021 16:54 IST2021-02-23T16:52:28+5:302021-02-23T16:54:25+5:30
Marathi Jokes: प्रेमपत्र वाचून मुलीच्या डोळ्यात अश्रू तरळले

Marathi Jokes: ...अन् प्रेमपत्र वाचून मुलीला अश्रू अनावर; कारण वाचून व्हाल अवाक्
ती माझं प्रेमपत्र वाचून अक्षरश: रडू लागली...
आणि...
माझ्या जवळ येऊन म्हणाली...
अक्षर सुधार बावळट... किती घाणेरडं अक्षर आहे तुझं...