Marathi Jokes: सूर्यवंशम, हिरालाल ठाकूर अन् एका बेरोजगार तरुणाची हृदयद्रावक व्यथा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 10:42 IST2021-03-10T10:42:32+5:302021-03-10T10:42:43+5:30
Marathi Jokes: बेरोजगार तरुणाची हृदयद्रावक व्यथा वाचून डोळ्यात पाणी येईल

Marathi Jokes: सूर्यवंशम, हिरालाल ठाकूर अन् एका बेरोजगार तरुणाची हृदयद्रावक व्यथा
एका बेरोजगार तरुणाची हृदयद्रावक व्यथा...
इथे रेल्वे ग्रुप डीची तयारी होत नाहीए..
आणि....
सोनी मॅक्सवर हिरालाल ठाकूरची सून दर आठवड्याला आयएएस परीक्षा उत्तीर्ण होतेय..