Marathi Jokes: ९ गुणिले ७ किती अन् ७ गुणिले ९ किती? विद्यार्थ्याच्या उत्तरानं मास्तर भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 19:04 IST2021-03-18T19:03:57+5:302021-03-18T19:04:12+5:30

Marathi Jokes: संतापलेल्या गुरुजींनी विद्यार्थ्याच्या पालकांना शाळेत बोलावलं

student school mathematics teacher jokes in marathi | Marathi Jokes: ९ गुणिले ७ किती अन् ७ गुणिले ९ किती? विद्यार्थ्याच्या उत्तरानं मास्तर भडकले

Marathi Jokes: ९ गुणिले ७ किती अन् ७ गुणिले ९ किती? विद्यार्थ्याच्या उत्तरानं मास्तर भडकले

विद्यार्थी: बाबा, शिक्षक माझ्यावर खूप भडकले.. त्यांनी तुम्हाला बोलवलंय..

वडील- का..? काय झालं..?

विद्यार्थी- गणिताच्या शिक्षकांनी विचारलं ७ गुणिले ९ किती..? मी म्हणालो ६३..

वडील- मग..?

विद्यार्थी- मग त्यांनी विचारलं ९ गुणिले ७ किती..?

वडील- मग यात काय फरक आहे गाढवा..? उत्तर सारखंच येणार...

विद्यार्थी.. अगदी हेच मी शिक्षकांना म्हटलं.. तर ते भडकले...
 

Web Title: student school mathematics teacher jokes in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.