student gives brilliant answer to teacher marathi jokes | Marathi Jokes: आयुष्यातल्या काटेरी रस्त्यावर तुमची साथ कोण देईल?; मास्तरांना गण्याचं भन्नाट उत्तर

Marathi Jokes: आयुष्यातल्या काटेरी रस्त्यावर तुमची साथ कोण देईल?; मास्तरांना गण्याचं भन्नाट उत्तर

वर्गात मास्तरांनी विद्यार्थ्यांना विचारलं..

आयुष्यात संकटं येतील.. अडथळे येतील.. त्या काटेरी रस्त्यावर तुमची साथ कोण देईल..?

पती, पत्नी, भाऊ, बहिण, आई, वडील, प्रियकर, प्रेयसी की मित्र..?

सगळा वर्ग शांत.. फक्त गण्यानं हात वर केला.. 

मास्तरांनी उत्तर विचारलं..

गण्या म्हणाला.. चप्पल...

मग मास्तरांनी त्याच चपलेनं गण्याला बदडलं..
 

Web Title: student gives brilliant answer to teacher marathi jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.