Marathi Jokes: 'असा' फलक लावला तर रस्ते अपघात नक्कीच कमी होतील
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2021 21:31 IST2021-01-10T21:31:27+5:302021-01-10T21:31:42+5:30
Marathi Jokes: रस्ते अपघात करण्यासाठी जालीम उपाय

Marathi Jokes: 'असा' फलक लावला तर रस्ते अपघात नक्कीच कमी होतील
आदरणीय केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री गडकरीजी,
महामार्गावर काय होतंय माहीत आहे का..?
"घरी कुणीतरी वाट पाहत आहे"
असा फलक लावल्यामुळे लोक उत्सुकतेपोटी गाड्या भरधाव चालवतात आणि अपघात होतात आणि शिवाय घरी कोणीच आलेलं नसतं.
त्यापेक्षा "घरी बायको वाट पहात आहे" असा फलक लावा, नाही लोकांनी वेग निम्मा केला तर बघा.
रमत गमत उद्या परवा पोहोचतील !!