Matathi Joke : तो तिला हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेला आणि तिनं त्याला ऍम्ब्युलन्स मागवायला सांगितली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 15:32 IST2024-12-09T15:32:37+5:302024-12-09T15:32:37+5:30

हसा पोट धरुन...

Matathi Joke He takes girfriend to a hotel for dinner and she asks him to call an ambulance gf bf jokes | Matathi Joke : तो तिला हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेला आणि तिनं त्याला ऍम्ब्युलन्स मागवायला सांगितली

Matathi Joke : तो तिला हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेला आणि तिनं त्याला ऍम्ब्युलन्स मागवायला सांगितली

एक मुलगा त्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन हॉटेलमध्ये जेवायला गेला..

मुलगा- बोल डार्लिंग.. काय खाणार..?

गर्लफ्रेंड- माझ्यासाठी पिझ्झा मागव आणि तुझ्यासाठी ऍम्ब्युलन्स...

मुलगा - ऍम्ब्युलन्स कशासाठी..?

गर्लफ्रेंड- मागे वळून बघ ना बेबी.. तुझी बायको उभी आहे..

Web Title: Matathi Joke He takes girfriend to a hotel for dinner and she asks him to call an ambulance gf bf jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jokesविनोद