ह्याला म्हणतात काटकसर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 17:40 IST2019-05-15T17:40:09+5:302019-05-15T17:40:31+5:30
इतकी काटकसरी मुलगी पाहिलीय का?

ह्याला म्हणतात काटकसर!
मुलगा - मला काटकसर करणारी मुलगी हवी आहे.
.
.
मुलगी - मी बॉरबॉन बिस्किटाच्या वरची साखर वापरून चहा करते.
.
.
स्थळ - सांगायची गरज आहे?