मराठी : वर्गातील प्रश्नोत्तराचा तास...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 17:31 IST2023-06-21T17:31:18+5:302023-06-21T17:31:29+5:30

हसा पोट धरुन...

Marathi Question and answer hour in class whatsapp social media google trending jokes | मराठी : वर्गातील प्रश्नोत्तराचा तास...

मराठी : वर्गातील प्रश्नोत्तराचा तास...

वर्गात गुरुजी झंप्याला प्रश्न विचारतात...

गुरुजी - झंप्या...  चल १५ फळांची नावं सांगा पाहू...

झंप्या - आंबा, फणस, पेरू

गुरुजी - शाब्बास झंप्या! तीन झाली, बाकीच्या १२ फळांचीही सांग

झंप्या - एक डझन केळी

गुरुजींनी झंप्याला कुदव कुदव कुदवला...

Web Title: Marathi Question and answer hour in class whatsapp social media google trending jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jokesविनोद