Marathi News: बायको गेली गरिबांसाठी कपडे दान करायला; नवऱ्यानं शिकवला 'शहाणपणा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 08:00 IST2021-05-29T08:00:00+5:302021-05-29T08:00:07+5:30
Marathi News: नवऱ्यानं बायकोला दिला मोलाचा अन् कामाचा सल्ला

Marathi News: बायको गेली गरिबांसाठी कपडे दान करायला; नवऱ्यानं शिकवला 'शहाणपणा'
पत्नी- मला माझे जुने कपडे दान करायचे आहेत.. कोणत्या तरी गरिबाच्या कामी येतील..
पती- फेकून दे कपडे.. कशाला दान करतेस..?
पत्नी- नाही ओ.. जगात किती तरी गरीब, उपाशी महिला आहेत.. त्या वापरतील ना माझे कपडे..
पती- तुझ्या साईजचे कपडे ज्या महिलांना होतील, त्या उपाशी असतील का..?