Marathi News: नवरा टोचून आला कोरोना लस अन् नर्सवरून घरात भांडण; बायको 'टोचून' बोलली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 08:00 IST2021-07-14T08:00:00+5:302021-07-14T08:00:02+5:30

Marathi News: नवरा लस घेऊन येताच बायकोनं 'डोस' दिला

Marathi News wife starts dispute after husband takes first dose of corona vaccine | Marathi News: नवरा टोचून आला कोरोना लस अन् नर्सवरून घरात भांडण; बायको 'टोचून' बोलली...

Marathi News: नवरा टोचून आला कोरोना लस अन् नर्सवरून घरात भांडण; बायको 'टोचून' बोलली...

नवरा कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेऊन आला...

बायको- आलात लस घेऊन? 

नवरा- हो...

बायको- दुखत असेल ना जास्त..?

नवरा- फार जास्त नाही... अगदी थोडंसं...

बायको- वा रेवा...! दुसऱ्या बाईनं सुई टोचली तरी दुखत नाही.. आणि मी जरा काय बोलले की लगेच टोचून बोलते म्हणता...

Web Title: Marathi News wife starts dispute after husband takes first dose of corona vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.