Marathi News: बायकोनं नवऱ्याच्या 'मदती'साठी घातली पेकाटात लाथ; त्यानंतर म्हणते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 08:06 IST2021-06-05T08:05:22+5:302021-06-05T08:06:32+5:30

Marathi News: नवऱ्यानं लाथ मारण्यामागचं कारण विचारलं; तर बायको म्हणते...

Marathi News Wife kicks husband to help him | Marathi News: बायकोनं नवऱ्याच्या 'मदती'साठी घातली पेकाटात लाथ; त्यानंतर म्हणते...

Marathi News: बायकोनं नवऱ्याच्या 'मदती'साठी घातली पेकाटात लाथ; त्यानंतर म्हणते...

रात्री पत्नीनं अचानक पतीच्या पेकाटात जोराता लाथ घातली...

बिचारा पती कळवळला...

पती- कशाला मारलंस..?

पत्नी- अहो, डास होता... मी असताना कोणी तुमचं रक्त शोषून घ्यावं हे मी कदापि सहन करणार नाही...
 

Web Title: Marathi News Wife kicks husband to help him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.