Marathi News: बंद करा! बंद करा!! लग्नानंतर मुलींची आडनावं बदलण्याची परंपरा बंद करा!!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 08:00 IST2021-05-27T08:00:00+5:302021-05-27T08:00:15+5:30
Marathi News: एक तरुण करतोय आग्रही मागणी; पण कशासाठी?

Marathi News: बंद करा! बंद करा!! लग्नानंतर मुलींची आडनावं बदलण्याची परंपरा बंद करा!!!
बंद करा! बंद करा!! बंद करा!!!
लग्नानंतर मुलींची आडनावं बदलण्याची परंपरा बंद करा!!!
शाळेत सोबत शिकणाऱ्या मुलींना फेसबुकवर शोधणं खूप अवघड होतंय..
(शाळेतल्या मुलींना फेसबुकवर शोधणाऱ्या एका बिच्चाऱ्या तरुणाची आग्रही मागणी..)