Marathi News: पोलीस म्हणाले, गरजेशिवाय बाहेर पडू नको; मग तो 'गरजे'लाच सोबत घेऊन आला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 08:36 IST2021-04-29T08:36:26+5:302021-04-29T08:36:42+5:30
Marathi News: आता काय बोलावं या तरुणाला

Marathi News: पोलीस म्हणाले, गरजेशिवाय बाहेर पडू नको; मग तो 'गरजे'लाच सोबत घेऊन आला
शहरात संचारबंदी... नाक्यानाक्यावर पोलीस बंदोबस्त...
एक तरुण रस्त्यानं जात होता.. एका पोलीस मामांनी त्याला थांबवलं...
पोलीस- काय रे.. कुठे चालला..?
तरुण- ते असंच जरा पाय मोकळे करायला..
पोलीस- अरे संचारबंदी सुरूय राजा.. गरजेशिवाय बाहेर पडायचं नाही...
तरुण- बरं.. जातो मी घरी...
थोड्या वेळानं तोच तरुण पुन्हा तिथेच आला.. आता त्याच्यासोबत त्याची प्रेयसी होती... पोलीस मामा तिथेच बंदोबस्ताला होते..
पोलीस- अरे, तुला सांगितलं ना.. गरजेशिवाय घराबाहेर पडायचं नाही.. आणि आता ही कोण तुझ्यासोबत..?
तरुण- गरज...