Marathi News: नवऱ्यानं बायकोला सांगितला लग्न करण्याचा 'एकमेव' फायदा; अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 08:00 IST2021-05-26T08:00:00+5:302021-05-26T08:00:06+5:30

Marathi News: लग्न करून त्याला झाला केवळ एकच फायदा

Marathi News Husband tells wife only benefit of getting married | Marathi News: नवऱ्यानं बायकोला सांगितला लग्न करण्याचा 'एकमेव' फायदा; अन् मग...

Marathi News: नवऱ्यानं बायकोला सांगितला लग्न करण्याचा 'एकमेव' फायदा; अन् मग...

एक नवरा त्याच्या बायकोला मनातील गोष्ट सांगत होता..

नवरा- तुझ्याशी लग्न करून माझा एक फायदा झाला..

बायको- कोणता..?

नवरा- मला माझ्या गुन्ह्यांची शिक्षा याच जन्मात मिळाली..

आता यानंतर नवऱ्याला कोणती शिक्षा मिळाली याची तुम्हीच कल्पना करा...

Web Title: Marathi News Husband tells wife only benefit of getting married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.