Marathi News: लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरा ब्युटी पार्लरमध्ये गेला; खतरनाक गिफ्ट देऊन आला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 08:00 IST2021-06-03T08:00:00+5:302021-06-03T08:00:06+5:30

Marathi News: नवऱ्यानं पार्लरवाल्या मॅडमला अतिशय महागडं गिफ्ट दिलं अन् थँक्सही म्हटलं

Marathi News Husband goes to beauty parlor on second day of wedding after seeing wife | Marathi News: लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरा ब्युटी पार्लरमध्ये गेला; खतरनाक गिफ्ट देऊन आला

Marathi News: लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरा ब्युटी पार्लरमध्ये गेला; खतरनाक गिफ्ट देऊन आला

विवाह सोहळा संपन्न झाला... पहिल्या रात्री नवदाम्पत्याचा संवाद झाला...

दुसऱ्या दिवशी नवरा त्याच ब्युटी पार्लरमध्ये गेला, जिथे त्याच्या बायकोनं मेक-अप करून घेतला होता..

नवऱ्यानं पार्लरवाल्या मॅडमला आयफोन ११ प्रो मॅक्स गिफ्ट केला आणि त्यांना धन्यवाद देऊन निघून गेला...

मॅडमला अतिशय आनंद झाला.. त्यांनी त्याच आनंदात बॉक्स उघडला...

त्या बॉक्समध्ये नोकिया ११०० होता...

सोबत एक चिठ्ठी होती.. मॅडमनं चिठ्ठी वाचली.. त्यात लिहिलं होतं..

मला पण अगदी असंच वाटलं होतं...

Web Title: Marathi News Husband goes to beauty parlor on second day of wedding after seeing wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.