Marathi News: सोळा सोमवार केल्यावर तरुणीचं लग्न जमलं; पण नंतर भलतंच घडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 08:00 IST2021-05-24T08:00:00+5:302021-05-24T08:00:14+5:30

Marathi News: महिलेच्या उत्तरानं नवऱ्याची बोलती बंद

Marathi News husband asks his wife after she stops fasting | Marathi News: सोळा सोमवार केल्यावर तरुणीचं लग्न जमलं; पण नंतर भलतंच घडलं

Marathi News: सोळा सोमवार केल्यावर तरुणीचं लग्न जमलं; पण नंतर भलतंच घडलं

नवविवाहित दाम्पत्याचा संवाद सुरू होता...

नवरा- अग तू लग्नाआधी उपवास धरायचीस ना..?

बायको- हो.. १६ सोमवार केले... त्यानंतरच तर आपलं जमलं...

नवरा- मग आता तू कोणताच उपवास नाही करत का..?

बायको- नाही ओ.. आपलं जमलं.. लग्न झालं.. त्यानंतर माझा उपवासांवरचा विश्वासच उडाला...

Web Title: Marathi News husband asks his wife after she stops fasting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.