Marathi Jokes: किमान शब्दांत कमाल अपमान! तरुणानं एका क्षणात माजोरड्या तरुणीला 'जमिनीवर' आणलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 08:00 IST2021-05-22T08:00:00+5:302021-05-22T08:00:12+5:30

Marathi Jokes: एका क्षणात तरुणानं रुपगर्वितेचा माज उतरवला

Marathi Jokes youth makes epic insult of a beautiful arrogant girl | Marathi Jokes: किमान शब्दांत कमाल अपमान! तरुणानं एका क्षणात माजोरड्या तरुणीला 'जमिनीवर' आणलं

Marathi Jokes: किमान शब्दांत कमाल अपमान! तरुणानं एका क्षणात माजोरड्या तरुणीला 'जमिनीवर' आणलं

एका तरुणीला स्वत:च्या सौंदर्याचा फार गर्व होता.. त्यामुळे ती सगळ्यांशी अगदी तुसडेपणानं वागायची...

एक दिवस ती तरुणी व्हॉट्स ऍपवर एका मुलासोबत चॅटिंग करत होती.. त्या तरुणीला तिच्या माजोरड्या स्वभावाची कल्पना होती..

तरुण- हॅलो...!!

तरुणी- हाय.. काय करतो आहेस..??

तरुण- मी एका अतिशय सुंदर, देखण्या तरुणीशी बोलतोय..

तरुणी- वॉव.. तू किती गोड आहेस..!!

तरुण- हो.. पण ती तरुणी बराच वेळापासून रिप्लाय देत नाहीए.. त्यामुळे मग तुझ्याशी बोलतोय...
 

Web Title: Marathi Jokes youth makes epic insult of a beautiful arrogant girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.