Marathi Jokes: मला एकटं वाटतंय, काय करू?; तरुणानं सुंदर तरुणीला दिला भन्नाट सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2021 08:00 IST2021-09-10T08:00:00+5:302021-09-10T08:00:06+5:30

Marathi Jokes: तरुणानं तरुणीला दिला लय भारी सल्ला

Marathi Jokes young man gave advice to beautiful young woman | Marathi Jokes: मला एकटं वाटतंय, काय करू?; तरुणानं सुंदर तरुणीला दिला भन्नाट सल्ला

Marathi Jokes: मला एकटं वाटतंय, काय करू?; तरुणानं सुंदर तरुणीला दिला भन्नाट सल्ला

मुलगी- मला फार एकटं वाटतंय.. कोणीच माझ्याकडे लक्ष देत नाही... मी काय करू...?

मुलगा- एक डीपी लंचनंतर आणि एक डीपी डिनरनंतर बदलत जा... एडिट करून... बघ सगळे लक्ष देतील...

 

Web Title: Marathi Jokes young man gave advice to beautiful young woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.