Marathi Jokes: नवविवाहित शेजारणीच्या घरात शिरला तरुण; तितक्यात अचानक तिचा नवरा आला अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 10:25 IST2021-12-22T10:23:04+5:302021-12-22T10:25:21+5:30

Marathi Jokes: तरुण ऑफिसमधून आला अन् थेट शेजारणीच्या घरात शिरला

Marathi Jokes young man enters neighbors house mistakenly who is newly married | Marathi Jokes: नवविवाहित शेजारणीच्या घरात शिरला तरुण; तितक्यात अचानक तिचा नवरा आला अन् मग...

Marathi Jokes: नवविवाहित शेजारणीच्या घरात शिरला तरुण; तितक्यात अचानक तिचा नवरा आला अन् मग...

हातात मोबाईल, त्यावर व्हॉट्स ऍप सुरू.. मेसेज पाहता पाहता तरुण चुकून शेजारच्या घरात शिरला.. आपण दुसऱ्या घरात आलोय हे त्याला कळलंच नाही.. कारण सगळी नजर व्हॉट्स ऍपमध्ये..

शेजारणीला कोणीतरी आल्याचं दिसलं.. तिनं पाणी आणून दिलं.. घरी आलेली व्यक्ती आपले अहो नाहीत हे तिला कळलंच नाही.. टीव्हीवर सुरू असलेल्या सीरियलमुळे...

पुढे तर हद्दच झाली...

अवघ्या काही मिनिटांत तिचा पती आला.. त्याचं लक्ष फेसबुकमध्ये.. दारात एक व्यक्ती आधीच फॉर्मल कपड्यात उभा असल्याचं पाहून तो बाहेर पडला.. त्याला वाटलं आपण चुकीच्या घरात आलोय..

Web Title: Marathi Jokes young man enters neighbors house mistakenly who is newly married