Marathi Jokes: पाणीपुरी आवडणाऱ्या तरुणीचा भन्नाट सवाल; व्रतांची माहिती सांगणारे गुरुजी गार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 08:00 IST2021-07-19T08:00:00+5:302021-07-19T08:00:03+5:30
Marathi Jokes: तरुणीचा प्रश्न ऐकून गुरुजींना चक्कर आली

Marathi Jokes: पाणीपुरी आवडणाऱ्या तरुणीचा भन्नाट सवाल; व्रतांची माहिती सांगणारे गुरुजी गार
एक गुरुजी एका तरुणीला व्रतांची माहिती सांगत होते...
व्रत करताना केवळ पाणीच प्यायचं असं गुरुजींनी सांगितलं..
त्यानंतर तरुणीनं गुरुजींना शंका विचारली..
तरुणी- गुरुजी, व्रत करताना साध्या पाण्याऐवजी पाणीपुरीचं पाणी प्यायलं तर चालेल का..?
तरुणीचा प्रश्न ऐकून गुरुजी गारच झाले...
त्यांच्या तोंडावर पाणी शिंपडण्याची वेळ आली..