Marathi Jokes: तुला कसं सासर हवं?; तरुणीनं सांगितली फक्त एकच अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 08:00 IST2021-08-20T08:00:00+5:302021-08-20T08:00:02+5:30

Marathi Jokes: पोरीच्या फार अपेक्षा नाहीत

Marathi Jokes young girl tells her only expectations from in laws house | Marathi Jokes: तुला कसं सासर हवं?; तरुणीनं सांगितली फक्त एकच अपेक्षा

Marathi Jokes: तुला कसं सासर हवं?; तरुणीनं सांगितली फक्त एकच अपेक्षा

तरुण- तुला कसं सासर हवंय..? म्हणजे काय अपेक्षा आहेत तुझ्या..?

तरुणी- कसंही चालेल.. फक्त तिथे मोबाईलचं नेट उत्तम चालायला हवं...

तरुणी रॉक्स, तरुण शॉक्स

Web Title: Marathi Jokes young girl tells her only expectations from in laws house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.