तरुण- माझं तुझ्यावर प्रेम आहे.. माझी गर्लफ्रेंड होशील का..?
तरुणी- तुझा नंबर देऊन ठेव.. सध्या माझा बॉयफ्रेंड आहे.. ब्रेक अप झालंच तर मिस्ड कॉल देईन...
तरुण चक्कर येऊन पडला...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 12:00 PM