Marathi Jokes: इंग्लिश चालेल ना...? बघण्याच्या कार्यक्रमात मुलानं प्रश्न विचारला; पोरीनं थेट षटकार ठोकला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 08:00 IST2021-09-06T08:00:00+5:302021-09-06T08:00:03+5:30
Marathi Jokes: मुलाच्या प्रश्नाला मुलीचं भन्नाट उत्तर; मुलगा निरुत्तर

Marathi Jokes: इंग्लिश चालेल ना...? बघण्याच्या कार्यक्रमात मुलानं प्रश्न विचारला; पोरीनं थेट षटकार ठोकला
एक मुलगा मुलगी पाहायला गेला होता...
संवाद सुरू करताना त्याच्या मनात एक विचार आला...
थेट इंग्रजीत बोलू.. म्हणजे मुलीला किती इंग्रजी येतं ते समजेल..
मुलगा- तुला इंग्रजी चालेल ना..?
मुलगी (लाजत)- सोबत फरसाण असेल तर देशी पण चालेल...