Marathi Jokes: गॉसिप करणाऱ्या बायकांची बातच न्यारी; 'ते' वाक्य तर सर्वात भारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2021 08:00 IST2021-07-18T08:00:00+5:302021-07-18T08:00:02+5:30
Marathi Jokes: बायका जमल्या अन् गॉसिप झालं नाही असं कधी होतं का..?

Marathi Jokes: गॉसिप करणाऱ्या बायकांची बातच न्यारी; 'ते' वाक्य तर सर्वात भारी
बायका आणि गॉसिप्स म्हणजे समीकरणच (काही अपवाद असतात..)
सोसायटीत तासनतास इतरांबद्दल, त्यांच्या घरात चालणाऱ्या गोष्टींबद्दल बोलतील.. बाता मारतील.. इकडंच तिकडे करतील..
ऑफिसमध्येही ग्रुप करून इतरांविषयी बोलतील.. चुगल्या करतील..
आणि बोलून झालं की निघताना म्हणतील.. जाऊ दे, आपल्याला का करायचंय.. मला बाई मागून बोलायची सवय नाही...