Marathi Jokes: महिलेनं दुकानात तासभर साड्या पाहिल्या; एकही आवडली नाही अन् निघताना म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 08:00 IST2021-06-01T08:00:00+5:302021-06-01T08:00:09+5:30
Marathi Jokes: एकही साडी न घेता महिला दुकानातून निघाली; तिचं एक वाक्य लागलं कर्मचाऱ्याच्या जिव्हारी

Marathi Jokes: महिलेनं दुकानात तासभर साड्या पाहिल्या; एकही आवडली नाही अन् निघताना म्हणाली...
एक महिला साड्यांच्या दुकानात गेली... दुकानातील कर्मचाऱ्यानं तिला बऱ्याचशा साड्या दाखवल्या...
नवीन पॅटर्न, नवी स्टाईल, बांधणी, पैठणी, नऊवारी, सहावारी... सगळ्या प्रकारच्या साड्या दुकानदारानं दाखवल्या..
महिलादेखील 'या पॅटर्नमध्ये दुसरा रंग दाखवा', 'याच रंगात दुसरा पॅटर्न दाखवा' म्हणत आणखी साड्या पाहत होती...
यात जवळपास एक तास गेला... महिलेला एकही साडी आवडली नाही...
दुकानदार- माफ करा हा मॅडम...! तुम्हाला पसंत येईल अशी एकही साडी मी दाखवू शकलो नाही..
महिला- ठिक आहे हो... तसंही मी बाजारात फक्त भाजीच घ्यायला आले होते...