Marathi Jokes: नटून थटून डेन्टिस्टकडे गेली महिला; म्हणाली १० मिनिटांत दात काढा अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 08:00 IST2021-06-11T08:00:00+5:302021-06-11T08:00:02+5:30
Marathi Jokes: महिलेचा धीटपणा पाहून डेन्टिस्ट चकितच झाला

Marathi Jokes: नटून थटून डेन्टिस्टकडे गेली महिला; म्हणाली १० मिनिटांत दात काढा अन् मग...
एक महिला नटून थटून डेन्टिस्टकडे गेली...
महिला- एक दात काढायचा आहे.. पण फक्त १० मिनिटांत...
ऍनेस्थेशिया देऊ नका... बेशुद्ध करण्यासाठी कोणतंही औषधही देऊ नका...
कमी अधिक त्रास झाला तरी चालेल... पण दात लवकर काढा...
मला एका किटी पार्टीला जायचंय...
डॉक्टर- कमाल आहे.. मॅडम तुम्ही फारच धीराच्या दिसताय.. या चेअरवर झोपा आणि सांगा कोणता दात काढायचाय...
महिला (तिच्या नवऱ्याला)- अहो झोपा इथे आणि सांगा कोणता दात काढायचाय.. मला लेट होतोय...