Marathi Jokes: मी मेल्यानंतर दुसरं लग्न कराल का? बायकोच्या प्रश्नाला नवऱ्याचं खत्तरनाक उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 08:00 IST2022-01-01T08:00:00+5:302022-01-01T08:00:02+5:30

Marathi Jokes: नवऱ्याचं धम्माल उत्तर; बायको निरुत्तर...

Marathi Jokes Will you remarry after I die Husband gives epic Answer to Wife | Marathi Jokes: मी मेल्यानंतर दुसरं लग्न कराल का? बायकोच्या प्रश्नाला नवऱ्याचं खत्तरनाक उत्तर

Marathi Jokes: मी मेल्यानंतर दुसरं लग्न कराल का? बायकोच्या प्रश्नाला नवऱ्याचं खत्तरनाक उत्तर

बायको- मी मेल्यानंतर तुम्ही दुसरं लग्न कराल का..?

नवरा- नाही ग.. तुझी जागा कोणीच घेऊ शकत नाही...

बायको- खरंच..? तुम्ही मला वचन द्या की माझ्या मरणानंतर दुसरं लग्न करणार नाही...

नवरा- दुसऱ्या लग्नाचं काय घेऊन बसलीस..? मी तर संपूर्ण आयुष्य कोणाच्या वरातीलाही जाणार नाही...

Web Title: Marathi Jokes Will you remarry after I die Husband gives epic Answer to Wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.