Marathi Jokes: माझ्यासाठी ताजमहाल बांधशील का..? गर्लफ्रेंडच्या प्रश्नाला बॉयफ्रेंडचं खत्तरनाक उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2022 08:00 IST2022-02-06T08:00:00+5:302022-02-06T08:00:07+5:30

Marathi Jokes: गर्लफ्रेंडच्या गुगलीवर बॉयफ्रेंडचा षटकार

Marathi Jokes Will you build Taj Mahal for me Boyfriend gives brilliant answer to Girlfriend | Marathi Jokes: माझ्यासाठी ताजमहाल बांधशील का..? गर्लफ्रेंडच्या प्रश्नाला बॉयफ्रेंडचं खत्तरनाक उत्तर

Marathi Jokes: माझ्यासाठी ताजमहाल बांधशील का..? गर्लफ्रेंडच्या प्रश्नाला बॉयफ्रेंडचं खत्तरनाक उत्तर

प्रेयसी- किती प्रेम करतोस माझ्यावर..?

प्रियकर- शहाजहान मुमताजवर करायचं तेवढं..

प्रेयसी- मग ताजमहाल बनव ना...

प्रियकर- जमीन खरेदी करून ठेवलीय.. तुझ्या मरण्याची वाट पाहतोय...

Web Title: Marathi Jokes Will you build Taj Mahal for me Boyfriend gives brilliant answer to Girlfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.