एकदा नवरा बायकोला घेऊन ऑफिस पार्टीला गेला.. पार्टीत तिच्यासोबत तिची मैत्रीणदेखील होती...
मीना- बघ, तुझ्या नवऱ्याची नवी सेक्रेटरी कशी त्याच्या मागे मागे करतेय.. तिचं संपूर्ण लक्ष तुझ्याच नवऱ्याकडे आहे.. लक्ष ठेव बरं...
टीना- ते लक्षात आलंय माझ्या कधीच... आता मी वेगळीच गोष्ट पाहतेय..
मीना- काय गं..?
टीना- आमचं ध्यान किती वेळ त्यांची वाढलेली ढेरी आत घेऊन ठेऊ शकतं, त्याकडे लक्ष आहे माझं...