Marathi Jokes: अहोंच्या ऑफिस पार्टीला गेली बायको; सुंदर सेक्रेटरीचं नवऱ्यावर लक्ष, बायको दक्ष अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 18:31 IST2021-09-24T18:00:00+5:302021-09-24T18:31:28+5:30
Marathi Jokes: नवऱ्याच्या ऑफिस पार्टीला सोबत गेली बायको

Marathi Jokes: अहोंच्या ऑफिस पार्टीला गेली बायको; सुंदर सेक्रेटरीचं नवऱ्यावर लक्ष, बायको दक्ष अन् मग...
एकदा नवरा बायकोला घेऊन ऑफिस पार्टीला गेला.. पार्टीत तिच्यासोबत तिची मैत्रीणदेखील होती...
मीना- बघ, तुझ्या नवऱ्याची नवी सेक्रेटरी कशी त्याच्या मागे मागे करतेय.. तिचं संपूर्ण लक्ष तुझ्याच नवऱ्याकडे आहे.. लक्ष ठेव बरं...
टीना- ते लक्षात आलंय माझ्या कधीच... आता मी वेगळीच गोष्ट पाहतेय..
मीना- काय गं..?
टीना- आमचं ध्यान किती वेळ त्यांची वाढलेली ढेरी आत घेऊन ठेऊ शकतं, त्याकडे लक्ष आहे माझं...