Marathi Jokes: माहेरी जात असलेल्या बायकोची नवऱ्याला थेट वॉर्निंग; पतीदेव भडकलेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 08:22 IST2021-08-23T08:00:00+5:302021-08-23T08:22:45+5:30

Marathi Jokes: नवऱ्याला स्वत:च्या माहेरी घेऊन जात असलेल्या बायकोचा इशारा

Marathi Jokes Wife warns husband before going to fathers house | Marathi Jokes: माहेरी जात असलेल्या बायकोची नवऱ्याला थेट वॉर्निंग; पतीदेव भडकलेच

Marathi Jokes: माहेरी जात असलेल्या बायकोची नवऱ्याला थेट वॉर्निंग; पतीदेव भडकलेच

बायको- माहेरी येताय ना माझ्या..?

नवरा- हो.. तूच म्हणालीस ना...

बायको- हो.. चला मग.. पण तिथे जाऊन उगाच वाद घालू नका.. ते माझ्या वडिलांचं घर आहे...

नवरा-- हो का..? मग माझ्या वडिलांचं घर कुरुक्षेत्र आहे का..? कायम महाभारत घडवत असतेस...

Web Title: Marathi Jokes Wife warns husband before going to fathers house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.