Marathi Jokes: बायकोला पाहायचा होता हॉरर सिनेमा; नवऱ्यानं दिला भन्नाट सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 08:11 IST2022-01-17T08:11:08+5:302022-01-17T08:11:26+5:30
Marathi Jokes: बायकोची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवऱ्याचा भन्नाट सल्ला

Marathi Jokes: बायकोला पाहायचा होता हॉरर सिनेमा; नवऱ्यानं दिला भन्नाट सल्ला
बायको- मला सिनेमा पाहायचाय...
नवरा- मग टीव्ही सुरू कर.. बघ एखादा सिनेमा...
बायको- पण मला हॉरर सिनेमा पाहायचाय..
नवरा- बरं.. मग कपाटात ठेवलेली आपल्या लग्नाची सीडी घेऊन ये...