Marathi Jokes: मला वाढदिवसाला ऍपलचा फोन हवा! बायकोची मागणी; नवऱ्याची भन्नाट ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2021 08:19 IST2021-11-18T08:00:00+5:302021-11-18T08:19:26+5:30
Marathi Jokes: बायकोची मागणी; नवऱ्याकडून 'सीझनल' गिफ्ट

Marathi Jokes: मला वाढदिवसाला ऍपलचा फोन हवा! बायकोची मागणी; नवऱ्याची भन्नाट ऑफर
बायको- मला यंदा वाढदिवसाला स्पेशल गिफ्ट हवं...
नवरा- म्हणजे..? नेमकं काय हवंय..?
बायको- मला यावेळी ऍपल हवा...
नवरा- काकडी आणि गाजर देईन.. त्यांचा सीझन आहे सध्या...