Marathi Jokes: ओढल्यावर लहान होणारी वस्तू कोणती..? नवऱ्याचं बायकोला भन्नाट कोडं; उत्तर ऐकून चकित व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 18:00 IST2022-01-13T18:00:00+5:302022-01-13T18:00:02+5:30
Marathi Jokes: आंकुचन प्रसरण वगैरे अगदी अतिसामान्य...

Marathi Jokes: ओढल्यावर लहान होणारी वस्तू कोणती..? नवऱ्याचं बायकोला भन्नाट कोडं; उत्तर ऐकून चकित व्हाल
नवरा- एखादी वस्तू ओढली की ती प्रसरण पावते...
बायको- मग काय... साधं विज्ञान आहे ते... आंकुचन प्रसरण शिकलेय मी शाळेत..
नवरा- पण अशी एक वस्तू आहे जी ओढल्यावर लहान होते.. तिचा आकार कमी होतो...
बायको- काहीही उगाच...
नवरा- अगं खरंच..
बायको- अशी कोणती वस्तू आहे.. सांगा तुम्हीच...
नवरा- सिगारेट...