Marathi Jokes: अख्खा गेम फिरला! बायकोनं ज्योतिषाला सांगितलं तिच्या नवऱ्याचं भन्नाट भविष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 08:00 IST2022-01-14T08:00:00+5:302022-01-14T08:00:03+5:30
Marathi Jokes: महिलेचा आत्मविश्वास पाहून ज्योतिषी उडालेच..

Marathi Jokes: अख्खा गेम फिरला! बायकोनं ज्योतिषाला सांगितलं तिच्या नवऱ्याचं भन्नाट भविष्य
ज्योतिषी- तुम्हाला तुमच्या नवऱ्याच्या भविष्याबद्दल नेमकं काय जाणून घ्यायचंय..?
महिला- तुम्ही मला केवळ त्याच्या भूतकाळाबद्दल सांगा हो... त्यावरून त्याचं भविष्य मीच ठरवेन...